१. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग (Contract Farming)
पेरणीपूर्वीच आमच्याशी करार करा: आम्ही अस्सल खपली गहू बियाणे देतो आणि काढणीच्या वेळी आधीच ठरलेला चांगला भाव (हमीभाव) देतो. त्यामुळे बाजारात भाव घसरले तरी तुमचे नुकसान होत नाही.
शेतकऱ्यांच्या घामाच्या दाण्याला योग्य भाव मिळावा म्हणून आम्ही काम करतो. शुद्ध बियाणे, शेती सल्ला, हमखास खरेदी किंवा आपला तयार शेतीमाल थेट रास्त भावात विका.
पेरणीपूर्वीच आमच्याशी करार करा: आम्ही अस्सल खपली गहू बियाणे देतो आणि काढणीच्या वेळी आधीच ठरलेला चांगला भाव (हमीभाव) देतो. त्यामुळे बाजारात भाव घसरले तरी तुमचे नुकसान होत नाही.
कोणताही शेतकरी आपला तयार माल (खपली गहू, हरभरा, मूग, तूर, सोयाबीन, बाजरी, ज्वारी) थेट शेतिमायला विकू शकतो. कोणतीही दलाली किंवा अडत नाही.
इलेक्ट्रॉनिक काट्यावर १००% अचूक वजन. मालाचे पैसे कोणत्याही कपातीशिवाय थेट तुमच्या बँक खात्यात वेळेवर जमा.
उत्तम उगवणक्षमता असलेले शुद्ध खपली गहू बियाणे आणि पेरणीपासून काढणीपर्यंत पिकाची काळजी घेण्यासाठी योग्य सल्ला.
घाऊक भाव, सॅम्पल, ५० किलो गोणी / ट्रक लोड किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसाठी थेट फोन किंवा व्हॉट्सॲपवर संपर्क साधा.