शेतकऱ्यांच्या सेवार्थ • अधिकृत शेतकरी कंपनी • धुळे, महाराष्ट्र • संपूर्ण भारतात पुरवठा
कॉल
संपूर्ण भारतात घाऊक पुरवठा

शेतकऱ्यांकडून थेट अस्सल शेतीमालाचा संपूर्ण भारतात पुरवठा.

डाळ मिल, पिठाच्या गिरण्या, चक्की आणि घाऊक व्यापाऱ्यांसाठी थेट शेतातून शुद्ध खपली गहू, डाळी व धान्य — ५० किलो गोणी किंवा थेट ट्रक लोड.

घाऊक खरेदीचे फायदे

शेतिमायकडून खरेदी करण्याचे मुख्य फायदे

थेट शेतातून रास्त भाव (दलालमुक्त)

मध्यस्थांशिवाय थेट शेतकरी कंपनीकडून खरेदी; कोणतीही दलाली किंवा जादा कमिशन नाही.

५० किलो गोणी ते पूर्ण ट्रक लोड

सॅम्पल गोणी (५० किलो) पासून ते २०-३० टनांच्या ट्रक लोडपर्यंत सर्व गरजेनुसार पुरवठा.

स्वच्छ प्रतवारी व ओलावा तपासणी

मागणीनुसार कच्चा किंवा मशीनने स्वच्छ केलेला माल, ओलावा तपासून गोणीत भरला जातो.

संपूर्ण भारतात सुरक्षित वाहतूक

गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान किंवा दक्षिणेतील कोणत्याही राज्यात माल पोहोचवण्याची सोय.

घाऊक शेतीमाल खरेदी करायचा आहे की शेतकरी म्हणून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायचे आहे?

घाऊक भाव, सॅम्पल, ५० किलो गोणी / ट्रक लोड किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसाठी थेट फोन किंवा व्हॉट्सॲपवर संपर्क साधा.

व्हॉट्सॲप चौकशी